हा बोर्ड घेवुन कधी कुणी काही वस्तु विकतांना दिसलं तर, त्याला टाळुन पुढे जावु नका…
माझ्या कुटुंबातला हा भिक्षेकरी असेल… आणि कष्टकरी बनण्याचा प्रयत्न करत असेल..!
पोकळ दया नको… भीक नको… उठुन उभं रहायला मदत करु…!!!

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes
Leave a Reply