शनिवार, १६ मार्च २०१९ व आज सोमवार, १८ मार्च २०१९ या दोन दिवसांत मिळुन एकुण १० भिक्षेकरी आजी आजोबांचे डोळ्यांच्या तपासण्या तथा ऑपरेशन, तसेच नंबरप्रमाणे चष्मे तयार करुन देणे इ. बाबी मुकुंदराव लेले हॉस्पिटल, दुसरा मजला, शनिवारवाड्याजवळ, पुणे याठिकाणी १२:३० पर्यंत चालतील.
माहीतीसाठी सविनय सादर!
Leave a Reply