“कौन बनेगा करोडपती” या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमातील Expert Advisor, रिचा अनिरुद्ध, नुकत्याच पुण्यात येवुन गेल्या.
वैयक्तिक रीत्या त्यांनी भिक्षेक-यांचे डॉक्टर म्हणुन काम करणारे डॉ. अभिजीत सोनवणे / डॉ. मनिषा सोनवणे या दांपत्याची ची भेट घेतली.
डॉक्टरांच्या या भेटिचे / भिक्षेक-यांच्या त्यांच्यावरील प्रेमाचे क्षण कॅमे-यात कैद करण्याचा मोह रिचा मॅडम यांनाही आवरला नाही.
ही मुलाखतवजा व्हिडीओ त्यांनी मोठ्या कौतुकाने “जिंदगी विथ रिचा” या त्यांच्या यु ट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे.
या मुलाखतीची क्षणचित्रे मला कुणीतरी forward केलीत, ती तुम्हांला forward करीत आहे.
कुणीतरी प्रेरीत व्हावं हाच निष्काम हेतु.
Very nice n nobel work in this materialistic world god bless you