लोकमत वृत्तपत्र समुह आयोजीत कॅन्सर या विषयावर जनजागृती करण्यासाठी तसेच, डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Doc Walk हा अभिनव उपक्रम J.W. Marriott येथे आयोजीत केला होता.
या कार्यक्रमात आम्हांस गौरविले गेले, सामाजिक श्रेणीतला पुरस्कार दिला… !
ऋणी आहोत…!!!
Abhinandan