“बाळ” या शीर्षकाखाली लिहिलेल्या अनुभवातली हीच ती उकिरड्याची जागा!
खराटा पलटण च्या माध्यमातून या जागेचा आज, आत्ता कायापालट केला आहे.
उकिरडयाची हीच जागा या रस्त्यावरील आता सुंदर स्थान म्हणून मिरवत आहे!
“जागा” आणि “स्थान” यामध्ये खूप फरक आहे!
“जागा” आधीपासून असते… “स्थान” मिळवावं लागतं!!
जागेला “किंमत” असेलही स्थानाला “मोल” असतं!!!
Leave a Reply