समाजातुन समाजाकडे!

समाजाच्या सहकार्यातून आज रस्त्यावरील ५० गरजू महिला म्हणजेच ५० कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका किराणा / शिधा दिला आहे.
त्याच बरोबर भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या १२ मुलांना सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

समाजातुन… समाजाकडे…
आम्ही फक्त माध्यम !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*