सध्याच्या साथ रोगात मागील पूर्ण वर्षभर डोळ्यांचे ऑपरेशन्स होऊ शकले नाहीत!
परंतु दिनांक १२ जुलै पासून डॉ समीर रासकर यांच्या डोळ्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटल मधून आठ भिक्षेकरी आज्यांचे ऑपरेशन्स करवून घेतले आहेत.
उच्च तंत्रज्ञानाचा लाभ यांना तरी कधी मिळणार?
यांनी त्यापासून का वंचित राहायचं?
केवळ पैसे नाहीत म्हणून?
समाजानेच हा भार उचलला…
स्वतः च्या सुखासाठी खर्च करावा लागतो तो “पैसा”!
दुसऱ्याच्या सोयीसाठी जी खर्च होते ती “लक्ष्मी”!
सर्व समाजाचा ऋणी आहे!
Leave a Reply