रस्त्यावर याचना करणाऱ्या ज्या लोकांकडे कोणतेही ओळख पत्र नाही, अशांची लसीकरण मोहीम पुणे महानगरपालिका व विविध संस्था यांच्या माध्यमातून जवळजवळ पूर्ण करत आणली आहे.
महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेल्या रीतसर सर्टिफिकेट ची प्रिंट आउट काढून, प्रत्येक व्यक्तीस सर्टिफिकेट चे महत्व सांगून, सर्टिफिकेट त्यांच्या हातात दिले आहे.
पुणे महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्ती यांचे मनापासून आभार!
Leave a Reply