आढावा नेत्रतपासणीचा

  • पुण्यातील वेगवेगळ्या भागातुन एकुण 31 लोकांची नेत्रतपासणी केली.
  • प्रत्येक रुग्णाची तीन वेळा तपासणी केली.
  • तपासणीअंती 17 रुग्णांचे ऑपरेशन ठरले आहे.
  • 5 रुग्ण केवळ औषधे व ड्रॉप्सने बरे होणारे आहेत. (सर्वांना हि औषधे व ड्रॉप्स दिलेली आहेत.)
  • 9 रुग्णांना जवळचे व दुरचे असे चष्मे लागले आहेत. सर्वांना चष्मे देवुन झाले आहेत.
  • महत्वाचे: 17 रुग्णांचे ऑपरेशन येत्या गुरुवारी 23 तारखेला लेले हॉस्पिटल, शनीवार वाड्याजवळ, पुणे येथे डॉ. रावळ यांचे हस्ते होणार आहे.

ऑपरेशन आधीच्या आणि नंतरच्या सर्व Instructions आणि Precautions प्रत्येकाला वैयक्तिक रीत्या समजावुन सांगितल्या आहेत.

पाहिलेलं स्वप्न पुर्ण होण्याची सुरुवात झाली आहे….

या बॅचची ऑपरेशन्स झाली कि पुन्हा नविन बॅच डिसेंबर पासुन सुरु करणार आहोत.

रॉबिनहुड संस्था, श्री. व सौ. भुवड, श्री. पवन लोखंडे यांच्या सहकार्याशिवाय व आपल्या प्रत्यक्ष मदतीशिवाय हे शक्य नव्हतं…!!!

शुभेच्छुक व देणगीदारांच्या माहितीसाठी सविनय सादर…

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*