मी माझा पुरस्कार ज्यांना समर्पित केला हेच ते अंध आणि अपंग आजी आजोबा… सत्कारावेळी भारावुन गेलेले हे तिघेही…
व्यासपीठावर सत्कार स्विकारुन भीक न मागण्याची ग्वाही या आजी आजोबांनी व्यासपीठावर सर्वांसमक्ष तर दिलीच… पण कुठल्याही अँगलने ते आता भिक्षेकरी वाटत नाहीत….आजपासुन ते झाले आहेत गावकरी…
पुरस्कार घेतानांचा गहिवरलेला क्षण…!!!
आनंद होतो असहि कोणी करू शक्तो ते पाहून
देवः तुम्हा
दोघांचेही भवे करेल खचितच
तुम्ही करत असलेली ही जनसेवा,ही खरच उल्लेखनीय आहे.मला कधी कधी वाटते की खरच देव आहे का जगामध्ये की ही नुसती भाबडी समजूत आहे.पण तुमच्यासारखी माणस पाहिल्यावर देवत्वाची प्रचिती येते.
Congratulations !your hard work and sincere efforts will give u positive results in near future. Have patience. God Bless an Wish u all the very best.