ही माझी मोठी बहिण…!!! माझ्या विनंतीला मान देवुन शंकर महाराज मठ, स्वारगेटजवळ, पुणे इथं हिने फुलांचा व्यवसाय आजच्या मुहुर्तावर सुरु केलाय…
मी नेहमी अस्पष्ट चेहरे दाखवतो, पण आज माझ्या या बहिणीचा स्पष्ट चेहरा दाखवतोय… कारण ती आता गांवकरी झालीय… कष्टकरी झालीय..!
मला काही मदत करायचीच असेल तर आवर्जुन माझ्या या बहिणीकडुन फुलं विकत घ्यावीत.
फुलं माझी बहीण विकत्येय, पण हात माझे सुगंधी झालेत… तुमचेही नक्कीच होतील…!!!
गणपती बाप्पा मोरया…!!!
व्वा, प्रत्यक्ष देवही खूष होईल, तुमच्या कामावर !!
I wish i was there residing near by . I would have bought daily. ????