खुपवेळा लोक विचारतात, “डॉक्टर, हे काम कसं करता? कुठुन आणता एनर्जी” वगैरे… वगैरे…
बाळ भुक लागली की आईकडेच जातं…
मी जातो माझ्या माईकडे…
मला इथंच मिळतं सर्व काही…
जन्म दिलेली आई वेगळी…
ही कर्म दिलेली माझी आई !!!
खुपवेळा लोक विचारतात, “डॉक्टर, हे काम कसं करता? कुठुन आणता एनर्जी” वगैरे… वगैरे…
बाळ भुक लागली की आईकडेच जातं…
मी जातो माझ्या माईकडे…
मला इथंच मिळतं सर्व काही…
जन्म दिलेली आई वेगळी…
ही कर्म दिलेली माझी आई !!!
Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes
मग बरोबर आहे, प्रत्यक्ष या प्रेमळ माऊलीचे आशिर्वाद दाभलेत, तुम्हांला !!