ती जन्मतःच आंधळी… वयानं लहान…
कुणीतरी डोळे दिले…
आज ड्रेसिंग काढायचं… “ती” ला विचारलं, “सगळ्यात पहिल्यांदा काय पहायचंय?”
“ती” म्हणाली, “आईला…”
तयारी झाली… “ती” ने डोळे उघडले… आईला पाहिलं…
आईच्या डोळ्याला बँडेज होतं…
“ती” विचार करत राहीली… “मला डोळे कुणी दिले असावेत..?”
Leave a Reply