सावित्रीबाई फुले पुरस्कार

डॉक्टर फॉर बेगर्स म्हणुन कार्यरत असलेल्या डॉ. मनिषा अभिजीत सोनवणे यांना भिक्षेकरी पुनर्वसनातील त्यांच्या कार्याबद्दल राजेंद्रकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र शासन, यांचे वतीने “सावित्रीबाई फुले” पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले !

1 Comment

  1. खुप खुप खुप खुप अभिनंदन मॅम????
    We are proud of you ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*