भिक्षेक-यांच्या सहाय्याने, खालील चार उत्पादने तयार करीत आहोत.
- सोहम मोत्यांची फुलछडी (फ्लॉवरपॉट मधील शोपीस) – किंमत रु. ५०/-
- सोहम सोनेरी पिंपळपानांची गुलछडी (फ्लॉवरपॉट मधील शोपीस) – किंमत रु. ५०/-
- सोहम आयुर्वेदीक फेसपॅक – किंमत रु. ५०/ प्रती ५० ग्रॅम
- सोहम आयुर्वेदीक केशतेल – किंमत रु. १२०/ प्रती १०० मिली
या वस्तु आपण स्वतःच्या वापरासाठी अथवा भेट देण्यासाठी विकत घेतल्यास, विक्रीतुन येणारे पैसे (नफा), भिक्षेक-यांना मेहनताना म्हणुन देणार आहोत, याद्वारे त्यांना रोजगार मिळेल !
“आधी ऑर्डर दिल्यास” सध्या खालील पत्त्यावर या वस्तु दुपारी १ – ४ या वेळेत मिळु शकतील. (रविवार सोडुन – फोन करुन येणे सोयीस्कर)
डॉ. मनिषा सोनवणे
सोनवणे क्लिनिक, पंचमुखी मारुती मंदिराजवळ,
फणसे मेडिकल स्टोअर वर, शिवाजीनगर गावठांण,
शिवाजीनगर, पुणे ४११००५
फोन – ८३०८३ १५४९४
आपणांस या वस्तु घरपोच हव्या असतील तर हव्या असलेल्या वस्तुंची संख्या आपण कळवावी. वस्तुंची एकुण किंमत अधिक रु. १०० (कुरीअर व पॅकिंग चार्जेस) सोहम ट्रस्टच्या खालील खात्यावर भरावेत. पैसे भरल्याबाबत या नंबरवर कळवुन पीनकोडसह संपुर्ण पत्ता द्यावा.
शक्य तितक्या लवकर आम्ही या वस्तु कुरीअरने पाठवुन देवु.
Bank Details
Account Name: Social Health And Medicine (SOHAM ) Trust Bank Name : Syndicate Bank, Aundh, Pune Account No : 5342 201 00 15352 IFSC Code : SYNB0005342 Bank Pincode: 411 008
Leave a Reply