हे बाबा, माझ्या कुटुंबातले एक ज्येष्ठ सदस्य ! यांना काम करायला तयार केलंय !
काम करायला तयार झाल्यावर, मस्त आंघोळ घालुन, चांगले कपडे घेवुन दिलेत.
आयुष्य भीक मागण्यात गेलं…
माझ्या आवाहनाला प्रतिसाद देवुन आज वजनकाटा घेवुन काम करायला तयार झालेत.
बाबा, शुभेच्छा, मी आहे सोबत !!!
Leave a Reply