No Image

जुलै महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

August 1, 2021 sohamtrust 0

सप्रेम नमस्कार! भिक्षेकरी ते कष्टकरी दोन्ही पायाने अधू असलेले एक दिव्यांग गृहस्थ, सारस बाग परिसरात ते भीक मागत असतात. यांचं समुपदेशन करून यांना एक वजन […]

No Image

भीक नको बाई शिक

July 31, 2021 sohamtrust 0

शैक्षणिक वर्ष हळूहळू का होईना, पण सुरू होत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी भिक्षेकरी समाजातील एकूण ५२ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आज पावेतो सर्व शैक्षणिक साहित्य […]

No Image

विठ्ठल… विठ्ठल!

July 20, 2021 sohamtrust 0

हा मला दिसला बरोबर दोन वर्षांपूर्वी! मोटर सायकल वरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सहज रस्त्याकडेला लक्ष गेलं. आडबाजूच्या रस्त्याकडेला हा उघडा बंब पडून […]

No Image

जन आणि जनावर

July 16, 2021 sohamtrust 0

“जन” आणि “जनावर” दोघेही भिन्न… तरी दोघेही एकच! एक “निराधार” तर दुसरा “बेसहारा”… दोघांनाही आधार देणारा फुटपाथ मात्र एकच! एक “पशु” आहे दुसरा “व्यक्ती”… पण […]

No Image

समाजाचा ऋणी

July 13, 2021 sohamtrust 0

सध्याच्या साथ रोगात मागील पूर्ण वर्षभर डोळ्यांचे ऑपरेशन्स होऊ शकले नाहीत! परंतु दिनांक १२ जुलै पासून डॉ समीर रासकर यांच्या डोळ्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटल मधून आठ […]

No Image

समाजातुन समाजाकडे!

July 9, 2021 sohamtrust 0

समाजाच्या सहकार्यातून आज रस्त्यावरील ५० गरजू महिला म्हणजेच ५० कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका किराणा / शिधा दिला आहे. त्याच बरोबर भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या १२ […]

No Image

बाळ… उत्तरार्ध!!!

June 23, 2021 sohamtrust 0

“बाळ” या नावाने काही दिवसांपूर्वी एक अनुभव मांडला होता यामध्ये तीन वर्षापासून असहायपणे उकिरड्यात पडलेल्या एका मुलाविषयी लिहिलं होतं. याच्याविषयी कायमस्वरूपी काहीतरी करायचं होतं आणि […]

No Image

योग दिन आणि भिक्षेकरी!

June 20, 2021 sohamtrust 0

सोमवार दि. २१ जून २०२१ जागतिक योग दिन! उद्या विविध ठिकाणी, विविध स्तरावर योग शिबिराचे आयोजन केले जाईल. योग अभ्यासामुळे शारीरिक तसेच अनेक मानसिक आजारांना […]

No Image

कायापालट

June 18, 2021 sohamtrust 0

“बाळ” या शीर्षकाखाली लिहिलेल्या अनुभवातली हीच ती उकिरड्याची जागा! खराटा पलटण च्या माध्यमातून या जागेचा आज, आत्ता कायापालट केला आहे. उकिरडयाची हीच जागा या रस्त्यावरील […]