
तिळगुळ घ्या गोड बोला!
हे नुसतं असं बोलुन माणसं गोड बोलली असती, एकमेकांवर प्रेम करायला लागली असती तर युद्धंच झाली नसती, दंगली पेटल्या नसत्या. तीळ आणि गुळ हि प्रतिकं […]
हे नुसतं असं बोलुन माणसं गोड बोलली असती, एकमेकांवर प्रेम करायला लागली असती तर युद्धंच झाली नसती, दंगली पेटल्या नसत्या. तीळ आणि गुळ हि प्रतिकं […]
ज्या आज्ज्यांना दिसत नसल्यामुळे जागेवरुन उठताही येत नव्हतं, दुस-याच्या आधाराशिवाय एक पाऊलही चालता येत नव्हतं, त्या माझ्या आज्ज्या, आज कुणाच्याही आधाराशिवाय, ऑपरेशन नंतर काही दिवसांतच […]
म्हसवड… माण तालुक्यातलं, सिद्धनाथाचं अधिष्ठान असलेलं माझं हे गाव! म्हसवड पासुन शंभरेक किमी वर पंढरपूर! विठ्ठल रखुमाई चे अधिष्ठान असलेलं हे गाव..! साहजीकच कळायला लागल्यापासुनच […]
गेल्या १४ वर्षांपासुन पुण्यात भिमथडी जत्रेचं आयोजन होत आहे. या जत्रेचं आयोजन आणि पालकत्व आदरणीय सौ. सुनंदाताई पवार, बारामती यांनी स्विकारलं आहे. दुर्बल घटकांतील महिलांचे […]
लोकमत वृत्तपत्र समुह आयोजीत कॅन्सर या विषयावर जनजागृती करण्यासाठी तसेच, डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Doc Walk हा अभिनव उपक्रम J.W. Marriott येथे आयोजीत केला होता. […]
एक ६५ वर्षांचे बाबा! तसे बरोबर आहेत सर्व यांच्या, पण आयुष्याच्या वाटेवर सोबत कुणाचीच नाही. नुसतंच “बरोबर” असणं आणि खरोखर “सोबत” असणं यात फरक असतो! […]
पुण्यातलाच एक गजबजलेला भाग..! घरं – बंगले – दुकानं आणि मध्येच कचरा टाकायची एक जागा, काहीसा उकिरडा वाटावा असा..! याच ठिकाणी ब-याच जुन्या पुराण्या, रया […]
२ डिसेंबर च्या सोमवारी रोजच्या कामात असतांना साधारण ११ वाजता एका ताईंचा, माझ्या एक ज्येष्ठ स्नेही, यांचा फोन आला. “अरे, एक नंबर पाठवलाय तुला, फोन […]
Copyright © 2021 | WordPress Theme by MH Themes