No Image

अलव्य (अति लघु व्यथा)

September 14, 2021 sohamtrust 0

अलव्य बोटातली अंगठी हरवल्यामुळे सकाळपासून होत असलेली चिडचिड… कशातही लक्ष नाही… लक्ष सारखं त्या अंगठी नसलेल्या बोटाकडं! अशात रस्त्यावर “ती” दिसली… वेडसर वाटली… अत्यंत ओंगळवाणा […]

No Image

लसीकरण

September 9, 2021 sohamtrust 0

दिव्यांग तसेच दृष्टी नसलेल्या रस्त्यावरील तळागाळातील समाज बांधवांचे लसीकरण! ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा तळागाळातील समाजबांधवांची टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याची मोहीम आम्ही रॉबिनहूड आर्मी, पुणे तसेच […]

No Image

ऑगस्ट महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!!!

September 2, 2021 sohamtrust 0

सप्रेम नमस्कार! भिक्षेकरी ते कष्टकरी केवळ परिस्थितीमुळे भीक मागण्याची वेळ आलेला एक गृहस्थ… अंगात चर्मकारीची कला… पूर्वी याचा चप्पल शिवण्याचा व्यवसाय होता. अनेक घरगुती कारणांमुळे […]

No Image

बाप से बेटा सवाई

September 1, 2021 sohamtrust 0

एक भीक मागणारी अपंग व्यक्ती! याला दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरच झाडू, खराटा, फिनेल, साबण अशा वस्तू विकण्याचा व्यवसाय टाकून दिला होता. (पूर्वी तो हाच व्यवसाय करत […]

No Image

१००० ऑपरेशन

August 31, 2021 sohamtrust 0

Crossed १००० Eye operations! नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांमध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. वयोमानानुसार त्यांना दिसत नाही. कोणाला चष्मा लागला आहे, कुणाला अंधत्व आलं आहे, तर […]

No Image

आई

August 26, 2021 sohamtrust 0

रस्त्यावर पडलेलं कडकडीत ऊन… या उन्हात भिक्षेकर्यांच्य गर्दीत बसलेला मी… घामाने भिजलेला आणि घामाघूम झालेला… भीक मागणाऱ्या माझ्या कुटुंबातील एक छोटीशी मुलगी येते… मला पाहते […]

No Image

चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री

August 25, 2021 sohamtrust 0

२४ जानेवारी रोजी भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी, पूर्वी भीक मागणाऱ्या यांच्यामधील कलाकारांनीच काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री हॉटेल ऑर्किड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं होतं.याच काळात […]

No Image

रक्षा बंधन!

August 22, 2021 sohamtrust 0

रक्षा बंधन! आपल्यातील प्रत्येकालाच एक परिवार आहे या परिवारात अनेक सदस्य असतात. जमेल त्या पद्धतीने एकमेकांना आधार देतात. आज रक्षा बंधन, बहिण या दिवशी भावाला […]

No Image

मी, माझा बाप आणि माझी आई!

August 20, 2021 sohamtrust 0

हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी! वय साधारण ३५, सोबत ५ – ६ वर्षांचा मुलगा! एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची. औषधं देता देता चांगली […]

No Image

लसीकरण

August 19, 2021 sohamtrust 0

आपणा सर्वांच्या शुभ आशीर्वादामुळे १४ ऑगस्टपासून भिक्षेकरी व अन्य दुर्बल घटकातील लोकांसाठी सुरू केलेला हा लसीकरण प्रकल्प! आज १९ ऑगस्ट अखेर या दुर्बल घटकातील ७५ […]