No Image

नायक!

August 17, 2021 sohamtrust 0

आठ पंधरा दिवसांपूर्वी मला एक फोन आला, “सर इंदिरा कल्याण केंद्र तर्फे, आपणास एक पुरस्कार जाहीर झाला आहे, कार्यक्रमाची तारीख आहे १५ ऑगस्ट २०२१, याल […]

No Image

15 ऑगस्ट, माझाही स्वातंत्र्य दिन!

August 15, 2021 sohamtrust 0

15 ऑगस्ट! हि नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता, आणि एकेवर्षी मी […]

No Image

भिक्षेकरी आणि Corona लसीकरण!

August 13, 2021 sohamtrust 0

भिक्षेकरी हा असा गट आहे, जो रस्त्यावर, फुटपाथवर / झोपडपट्टीत राहतो. सतत हात धुणे, एकमेकात अंतर ठेवणे, मास्क लावणे या सर्व बाबी रस्त्यावर शक्य होतीलच […]

No Image

एक मावशी

August 8, 2021 sohamtrust 0

एक मावशी… डोळ्याला दिसत नाही, पायाने अपंग! फुटपाथवर ऊन पावसात संसार मांडला होता. फुटपाथवर ती राहते, पाऊस सर्व संसार भिजवून जातो… आयुष्याचा चिखल करतो… त्याला […]

No Image

जुलै महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

August 1, 2021 sohamtrust 0

सप्रेम नमस्कार! भिक्षेकरी ते कष्टकरी दोन्ही पायाने अधू असलेले एक दिव्यांग गृहस्थ, सारस बाग परिसरात ते भीक मागत असतात. यांचं समुपदेशन करून यांना एक वजन […]

No Image

भीक नको बाई शिक

July 31, 2021 sohamtrust 0

शैक्षणिक वर्ष हळूहळू का होईना, पण सुरू होत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी भिक्षेकरी समाजातील एकूण ५२ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आज पावेतो सर्व शैक्षणिक साहित्य […]

No Image

विठ्ठल… विठ्ठल!

July 20, 2021 sohamtrust 0

हा मला दिसला बरोबर दोन वर्षांपूर्वी! मोटर सायकल वरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सहज रस्त्याकडेला लक्ष गेलं. आडबाजूच्या रस्त्याकडेला हा उघडा बंब पडून […]

No Image

जन आणि जनावर

July 16, 2021 sohamtrust 0

“जन” आणि “जनावर” दोघेही भिन्न… तरी दोघेही एकच! एक “निराधार” तर दुसरा “बेसहारा”… दोघांनाही आधार देणारा फुटपाथ मात्र एकच! एक “पशु” आहे दुसरा “व्यक्ती”… पण […]

No Image

समाजाचा ऋणी

July 13, 2021 sohamtrust 0

सध्याच्या साथ रोगात मागील पूर्ण वर्षभर डोळ्यांचे ऑपरेशन्स होऊ शकले नाहीत! परंतु दिनांक १२ जुलै पासून डॉ समीर रासकर यांच्या डोळ्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटल मधून आठ […]

No Image

समाजातुन समाजाकडे!

July 9, 2021 sohamtrust 0

समाजाच्या सहकार्यातून आज रस्त्यावरील ५० गरजू महिला म्हणजेच ५० कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका किराणा / शिधा दिला आहे. त्याच बरोबर भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या १२ […]