गुरुमहात्म्य पुरस्कार

पुण्यातील सर्वोच्च मानाचा लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा, अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या वर्षीच्या गुरुमहात्म्य पुरस्कारासाठी

"काका पवार" तसेच "चंदु बोर्डे" यांच्यासह भिक्षेक-यांचे डॉक्टर "अभिजीत सोनवणे" यांना जाहीर....!!!

आपापल्या क्षेत्रात तन मन धन अर्पण करणा-या या तीनही दिग्गजांचे मनःपुर्वक अभिनंदन !!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*