रंगीत स्वप्नातील उटणं…

आपण हा प्रथमच प्रयत्न करीत आहोत. शिवाय हे चंदनापासुन बनविलेले उटणे असल्यामुळे थोडे महाग पडले.

तरीही आपण ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री करीत आहोत, केवळ भिक्षेक-यांचा उत्साह वाढावा म्हणुन !

(आधी दिलेल्या पुण्याच्या पत्त्यावर दुपारी १ – ४ या वेळेत चंदनाचं हे उटणं उद्या सोमवारपासुन मिळु शकेल)

पुण्याबाहेरील अनेक जण कुरीअरने हे चंदनी उटणं मागत आहेत. परंतु कुरीअर चार्जेस जास्त असल्यामुळे संस्थेला हे दर परवडणार नाहीत. शिवाय हे चार्जेस उटण्याच्या पाकिटात समाविष्ट केलेले नाहीत.

आपण जर हे कुरीअर चार्जेस देणार असाल तर (फक्त पुण्याबाहेरील ऑर्डर्ससाठी ) आपला पत्ता कळवावा व खालील बँक डिटेल्स वर आपणांस हवी असलेली पाकिटे x रु. २५ अधिक रु. २००/- कुरीअर चार्जेस जमा करावेत व तसा संदेश व्हॉटसऍप्प वर द्यावा. पैसे जमा झाल्यावर त्वरीत दुस-या दिवशी आपल्याला हे कुरीअर मला पाठवता येईल.

(आपण देणार असलेले पैसे हि देणगी समजुन 80 G रिसीट आपणांस दिली जाईल, जेणेकरुन आपणांस या संपुर्ण रकमेवर करसवलत मिळेल!)

तसदिबद्दल क्षमस्व !

Bank Details

Account Name            :           Social Health And Medicine (SOHAM ) Trust

Bank Name                 :           Syndicate Bank, Aundh, Pune
Account Number        :           5342 201 00 15352
IFSC Code                  :           SYNB0005342
Pin code of Bank        :           411 008

PAN of Trust               :           AARTS6680B

80 G Number              :           PN/CIT (Exempt.)/Tech/80 G/479/2017-18/2918 Date 28.08.2018

 

1 Comment

  1. रामकृष्ण ऑईल मिल्सचं लाकडी घाण्यावरच्या वेगवेगळ्या तेलांचं दुकान आहे (जोग शाळेशेजारी, अजूनही त्यांच्या शाखा असतीलच)तिथे बदाम अक्रोड तिळ जवस खोबरं अशा अनेक प्रकारची तेलं मिळतात. नुकतीच माझ्या बहिणीने आक्रोड आणि बदाम तेल तयार करताना जी पेंड निघते ती वाळवलेली आणली आहे. त्याचा उपयोग थंडीत स्क्रबरसारखा अंगाला लावायला किंवा फेसपॅकसाठी पण करता येतो असं सांगितलं.याचा उपयोग काही उत्पादन करण्यासाठी होऊ शकेल असं वाटलं(हल्ली अशा प्रकारच्या नैसर्गिक उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळतो) म्हणून हे सगळं तुम्हाला पाठवलं.

Leave a Reply

Your email address will not be published.


*