सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशन

सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशन च्या हरहुन्नरी डॉक्टर्सना भेटण्याची संधी मिळाली !

त्यांच्या एका वार्षिक कार्यक्रमात; विशेष अतिथी म्हणुन आम्हांस बोलावुन मान दिला, सन्मान दिला..!

आमचा विशेष सत्कार केला !!!

ऋणी आहोत आम्ही असोसिएशनचे..!

इथं आल्यावर एक जाणवलं, या असोसिएशन मधले प्रत्येक डॉक्टर हे एक ऊत्तम डॉक्टर तर आहेतच, त्यासोबत त्यांच्यात एक बहुगुणी कलाकार लपलाय, आणि त्याहुन महत्वाचं… इथला डॉक्टर ख-या अर्थानं माणुस आहे… माणुस म्हणुन जगतोय…

डॉक्टरांमधल्या या “माणसांना” आमचाही प्रणाम…!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*