थायरॉईड हा एक असा आजार आहे, जो झाल्यानंतर खुप दिवसांनी / महिन्यांनी आपल्याला कळतो, तो ही रक्त तपासण्या केल्यावर..!
थायरॉईड ची लक्षणे:
- वजन वाढणे / कमी होणे
- भयंकर थकवा जाणवणे.
- चेह-यावर खुप सूज येणे
- मासीक पाळी संदर्भात तक्रारी
- मुल होण्यात अडचणी येणे.
- कोणत्याही कामात लक्ष न लागणे, चिडचीड होणे.
- आणखीही ब-याच शब्दांत न सांगता येणाऱ्या तक्रारी.
या तपासण्या साधारणपणे रु. ६०० – ८०० च्या दरम्यान केल्या जातात.
परंतु सामाजीक बांधीलकीचे भान ठेवुन, जागतिक महिला दिनानिमित्त या सर्व तपासण्या आपण केवळ रु. १५०/- मध्ये करुन देणार आहोत.
तपासणीअंती, डॉक्टरांचा सल्ला मोफत असेल!
दिनांक: ८ मार्च २०१९
वेळ: सकाळी १०:३० ते सायं ०४:००
स्थळ: डॉ. मनिषा सोनवणे, ओम् साई क्लिनिक, फणसे मेडिकल स्टोअर वरती,
शिवाजीनगर गावठाण, पुणे.
नावनोंदणीसाठी संपर्क:
फणसे मेडीकल स्टोअर्स: ८६६८७५४७९४
डॉ. मनिषा सोनवणे: ८३०८३१५४९४
Leave a Reply