सन्मान

आदरणीय राणीताई बंग मॅडम, ऊत्तुंग हिमालय..! मातृत्वाचा झरा..!!!

पद्मश्री हे ऍवार्ड स्विकारुन, या ऍवार्डचाच सन्मान करणा-या ..!

आदरणीय मायाताई तुळपुळे

पांढरा रंग कुणाला आवडत नाही? पण हाच पांढरा रंग चेह-यावर उमटला की त्याला कोड म्हणतात…

या कोडानं कित्येक जणींची आयुष्यं बरबाद होतात…

अशा कित्येक जणींना पुन्हा माणसात आणणाऱ्या, “नितळ” या सिनेमाद्वारे कोड या विषयावर जाणिव जागृती करणा-या..!

या दोघीही मानवतेच्या क्षेत्रातील देवता..!

आमची पात्रता आहे की नाही ठावुक नाही, परंतु यांच्या हस्ते आमचा सन्मान झाला…

दोघींच्या चरणांना स्पर्श केले… आणि आयुष्यंभर पुरतील इतके आशिर्वाद मिळाले..!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*