फीडबॅक – म्हातोबा प्रसन्न

हा कालचाच, म्हणजे 19 डिसेंबरचा माझा अनुभव आहे.

या बाबांची सर्व व्यवस्था [ऑपरेशन, अन्न, वस्त्र आणि निवारा] आपण आदरणीय श्री. विजय फळणीकर सर यांच्या “आपलं घर” या ठिकाणी “उद्या” दुपारनंतर करणार आहोत.

गाडीची काही व्यवस्था झाल्यास ठिकच, अन्यथा आम्ही रिक्षाने पोहचु…आपलं घरला…

विजय फळणीकर सरांबाबत काय बोलु ?

मी कोणत्याही मंदिरात जात नाही, आणि नमस्कारही करत नाही…. पण विजय फळणीकर नावाचं हे जागृत देवस्थान आहे, जीथे मी कायम नतमस्तक होतो आणि होत राहीन … !

2 Comments

  1. Dr Sahab, tumhi nakki konitari punyatma aahat. Tumcha he karya khupch kautukaspad aahe, khara tar shabda nahit. Mi tumcha blog vachte, ani pratek veli dolytun pani vahat rahta. Tumhi and tumchi family yana koti koti pranam. ani ashirwad suddha. And all the very best for your noble work dr saheb.keep it up. Tumchya hatun ajun khup asech karya Hovo ,hi ishwarakade prarthana.

  2. देवाला प्रत्येक घरी राहता येत नाही म्हणून त्याचा दूत त्यांने आईच्या रुपात पाठवला.. तर ह्या सा-यांच्या रक्षणासाठी डाँक्टरांच्या रुपाने देवदूत पाठवला.. Dr.. God bless U..

Leave a Reply

Your email address will not be published.


*