चिमणी – २

पंख तुटलेल्या चिमणीला
आज नवं बळ मिळालं…

उंच भरारी घेण्यासाठी
चिमणीला नवं आभाळ मिळालं…

या सर्व उपक्रमात मी ऋणी आहे…

सौ. भुवड ताई व बाबा
सौ. सुनिता कुलकर्णी
श्री. भापकर व टीम
डॉ. अविनाश वैद्य व डॉ. सौ. वैद्य आणि टिम
भातंब्रेकर बाबा
सौ. स्वाती बुधावले
डॉ. मनिषा सोनवणे
आणि अप्रत्यक्षरीत्या आशिर्वाद आणि शुभेच्छा देणारे आपण सर्व…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*