बासरीचा सावत्र (?) नव्हे… सख्खा मुलगा…
“पावा”…!!!
आज यालाही भेटलो..!
मला याने ग्लुकोज चा बिस्किट चा पुडा भेट दिलाय…
या पेक्षा मौल्यवान भेट मला अजुन कुठलीच मिळाली नाही…
मी जपुन ठेवलीय,
ही बासरी… आणि पावाही..!

Copyright © 2021 | WordPress Theme by MH Themes
Very proudable work
I also want to join you
I also want to join you