हि माझी बहिण दिप्ती सोनवणे क्षिरसागर…
फक्त वयाने लहान… पण मनाने आणि मानाने मोठी.
इतर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये तीने स्वतःची छाप पाडलीच आहे, पण “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेच्या माध्यमातुन स्वतःची “चंदा” अशी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय…!
आयुष्यभर तुझं आयुष्य ऊजळत राहो… या शुभेच्छा आणि हीच माझ्याकडुन ओवाळणी !!!
Leave a Reply