चतुरस्त्र नारी

स्व. सौ. शारदामाई शाम मानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वात्सल्यमुर्ती सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते अतिरीक्त उपायुक्त रविंद्र सेनगांवकर सर व आदरणीय शाम मानकर यांचे प्रमुख उपस्थितीत “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणुन कार्यरत असलेल्या सोहम ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सौ. मनिषा अभिजीत सोनवणे यांच्या या कार्याबद्दल चतुरस्त्र नारी हा पुरस्कार देवुन गौरविण्यात आले !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*