डॉक्टर फॉर बेगर्स वरील माझ्या अन् मनिषा च्या कामावर अनंत शॉर्ट फिल्म (Short Film) तयार केल्या, या क्षेत्रातील मंडळींनी….
त्यातील हि एक शॉर्ट फिल्म (Short Film) आपणांस शेअर करतोय.
हेतु हा की समाजात भिक्षेक-यांबद्दल असणारी किळस कमी व्हावी, त्यांना समाजात सामिल करुन घेण्याची वृत्ती वाढिस लागावी आणि मुख्य म्हणजे तयार भाकरी भीक म्हणुन देण्यापेक्षा भाकरी तयार करायचं स्किल शिकवुन आयुष्यात उभं राहण्यासाठी या लोकांना मदत करावी !
गांवकरी म्हणुन सामावुन घ्यावं…
लोकांचा विचार बदलावा, म्हणुन हे शेअरींग…
Leave a Reply