प्रजेची सत्ता जीथे आहे ते प्रजासत्ताक!
या प्रजेमध्ये दीन दुबळे, भिक्षेकरी यांचाही समावेश आहे.
ज्यादिवशी या ही लोकांचा प्रजा म्हणुनही समावेश होईल, माणसं म्हणुन ती जगतील, तो खरा प्रजासत्ताक दिन!
त्याही दिवसाची वाट पाहु…!!!
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो..!
Leave a Reply