गुरुमहात्म्य पुरस्कार

मनिषा आणि मला मिळणारा हा मोठा पुरस्कार, आम्हांस निःस्वार्थ मदत करणा-या सर्व सहृदय व्यक्ती, संस्था यांना समर्पित!!!

आपण हात दिला नसता तर आमची कोणतीही वैयक्तिक पात्रता नाही..!

माझ्या भिक्षेकरी समाजाचा कुटुंबप्रमुख आणि त्यांचा प्रतिनीधी हीच आमची ओळख..!

आमच्या या रस्त्यावरच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठांनाही नमस्कार!

1 Comment

  1. मनःपूर्वक अभिनंदन अभिजीत सर आणि मनिषा मॅम ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*