No Image

Updates..!

November 28, 2019 sohamtrust 0

मला आपणांकडुन शारीरीक – आर्थिक – मानसिक मदत मिळते आहे! सोहम ट्रस्टचे आपण सर्व “सन्माननीय सभासद” आहात, हेच मी आजवर समजत आलोय, म्हणुन करत / […]

No Image

आपल्या माहितीकरीता सविनय सादर..!!!

November 23, 2019 sohamtrust 1

आपल्या माहितीकरीता सविनय सादर..!!! “पिल्लु” नावाच्या ब्लॉग मधील कोपरापासुन हात नसलेल्या मुलाच्या चित्रांचं प्रदर्शन १७ – २० ऑक्टोबर दरम्यान भरवलं होतं. प्रदर्शनातुन मिळालेल्या रकमेतुन भाजीपाला […]

No Image

माझी “साठी” ..!!!

November 22, 2019 sohamtrust 0

एका तरी “माणसाला” मदतीचा हात देवु, साथ देवु, उभं करु … म्हणत २०१५ साली “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणुन माझा प्रवास सुरु झाला! नुसतंच शरीर आणि […]

No Image

येडं..!!!

November 20, 2019 sohamtrust 1

Gynaecomastia गायनेकोमास्टिआ..! शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषांना होणारा हा विकार! यात पुरुषांच्या छातीत फुग्याप्रमाणे गाठ यायला लागते. ब-याच वेळा हे आपोआप बरं होतं, काहीवेळा औषधोपचार कामी […]

No Image

केवळ माहीतीस्तव!!!

November 12, 2019 sohamtrust 0

“आपा” नावाच्या ब्लॉग मधील ताईचं पत्र्याचं नविन घर बांधुन झालंय! आपल्या घरात फरशा असतात… हिच्या घरात नुसतीच दगडं..! साधी फरशी किंवा वाळु -सिमेंटचा थर टाकला […]

No Image

माई… सिंधुताई सपकाळ!!!

November 1, 2019 sohamtrust 0

लहान पोरगं… ल्हान आसतंय तवा, दिवसभरात जे काय हुयील ते आपल्या मायला सांगतंय! आन् मंग हिच माय पोराला जवळ घिवुन दृष्ट काढते… कौतुक करते… ज्यांनी […]

No Image

हॅप्पी दिवाली..!!!

November 1, 2019 sohamtrust 1

बुरखा पहननारी एक आपा! मोठ्या बहिणीला आपाच म्हणतात! शुक्रवारी म्हणजेच “जुम्मे के दिन” मला एका ठिकाणी ती दिसते..! हि भीक मागत नाहीत, पण कुणी काही […]