No Image

बालदिन

November 20, 2018 sohamtrust 0

आपल्या पोरानं काही केलं तरी आईला “कवतिकच” वाटतंय… माईच्या डोळ्यात आणि वागण्यात दिसतंय कवतिक पोराचं..! मी पुन्हा बाळ झालो… बालदिन साजरा झाला…!!!

No Image

माई..!!!

November 20, 2018 sohamtrust 0

आज बालदिन… माईंचा वाढदिवस..! माईंचा आशिर्वाद घ्यायला गेलो… पहिला प्रश्न, “मनिषा कशी आहे रे बाळा… आणि सोहम..?” माईंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सासवडच्याही पुढील गावात होता… म्हणाल्या, […]

No Image

भाऊबीज…!!!

November 12, 2018 sohamtrust 0

हि माझी बहिण दिप्ती सोनवणे क्षिरसागर… फक्त वयाने लहान… पण मनाने आणि मानाने मोठी. इतर अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये तीने स्वतःची छाप पाडलीच आहे, पण […]

No Image

दिवाळी..!!!

November 12, 2018 sohamtrust 0

रॉबिनहुड आर्मीचे राठी साहेब यांचा पाडव्याच्या दिवशी 8 तारखेला रात्री फोन आला, “डॉक्टर, परिहार चौक औंधजवळ एक वृद्ध गृहस्थ बरेच दिवस पडुन आहेत, काही करता […]

No Image

लक्षुमी पुजन..!!!

November 9, 2018 sohamtrust 0

त्या दोघी..! एकीचं वय असावं अंदाजे ९० वर्षे आणि दुसरीचं असावं ८० वर्षे..! यांचं भीक मागायला बसायचं ठिकाण कुठं एकच नाही… कुठंही भेटतात या… पण […]

No Image

जादुची ऊशी..!!!

November 2, 2018 sohamtrust 0

मी २४ तास विचार करतोय… भिक्षेक-यांना नेमकं कुठलं काम द्यावं ? ज्यात कच्च्या मालाची किंमत कमी असेल, प्रॉडक्शन साठी फारसे स्किल नाहीत, अवाढव्य मशीन्स नाहीत, […]

No Image

बडे भैय्या

October 29, 2018 sohamtrust 1

हि तरुण पोरगी, एका धार्मिक स्थळाबाहेर भिक मागायची… वय असावे २८ – ३० वर्षे…. मुलं बाळं घेवुन यायची भिक मागायला..! गेल्या सहा महिन्यांपासुन हिच्याबरोबर बहिण […]

No Image

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

October 29, 2018 sohamtrust 0

नमस्कार! प्रिसीजन फाऊंडेशन, सोलापुर तर्फे मी व मनिषा आम्हां दोघांनाही एक पुरस्कार जाहीर झालाय. त्याचा स्विकार करण्यासाठी आम्ही दोघेही सोलापुरला उद्या येत आहोत. शिवछत्रपती रंगभवन […]

No Image

Dr. Manisha Sonawane

October 29, 2018 sohamtrust 0

Former Home minister Shri. Sushilkumar Shinde, felicitated Dr. Manisha Sonawane, President SOHAM TRUST, for the work of “Doctor for Beggars” on special occasion !!!

No Image

रंगीत स्वप्नातील उटणं…

October 22, 2018 sohamtrust 1

आपण हा प्रथमच प्रयत्न करीत आहोत. शिवाय हे चंदनापासुन बनविलेले उटणे असल्यामुळे थोडे महाग पडले. तरीही आपण ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री करीत […]