23 सप्टेंबर
नमस्कार, मागील वेळी मी सांगीतलं होतं की भिक्षेकर्यां-यांच्या रक्ताची तपासणी करणार आहोत, त्यानुसार दि. 23 सप्टेंबर रोजी खालील ठिकाणी रस्त्यावरच या तपासण्यांचे आयोजन केले आहे. […]
नमस्कार, मागील वेळी मी सांगीतलं होतं की भिक्षेकर्यां-यांच्या रक्ताची तपासणी करणार आहोत, त्यानुसार दि. 23 सप्टेंबर रोजी खालील ठिकाणी रस्त्यावरच या तपासण्यांचे आयोजन केले आहे. […]
पुण्यात एक पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराच्या एका बाजुला 10-12 आज्ज्या भीक मागत असतात. इथे एकाही पुरुषाला भीक मागण्याची “परवानगी” त्या देत नाहीत, या एरीयाच्या त्या […]
आपल्या प्रेमाचं माणुस आपल्याला भेटुन निघालं की त्याला पाठमोरं जाताना वाईट वाटतं कि आनंद होतो? नक्कीच वाईट वाटतं! एका बाबांना व्यवसायाला लागणारं सामान घेवुन दिलं… ते […]
ब-याच दिवसांपासुन यांच्याबरोबर चर्चा सुरु होती, आज फळाला आली… एका धट्टया कट्टया माणसाला काम करण्याविषयी विनवत होतो. शेवटी, एका बांधकाम व्यावसायिकांकडे बिगारी कामाकरीता जॉईन […]
या फोटोमधल्या स्त्रिया या महाराष्ट्रातल्या श्रीमंत घरातल्या आहेत (होत्या)! काही कारणामुळे रस्त्यावर आल्या… सगळे आहेत तरीही निराधार! ओळख लपवुन त्या भीक मागतात… माझा यांच्याशी काही […]
आपल्या आशिर्वाद शुभेच्छा आणि “मदतीने” गोळ्या औषधं देता देता तीन लोकांनी आजपासुन भीक मागणं पुर्णत: सोडलंय! त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी फोटोतली ओळख लपवली आहे मुद्दाम…
फिरत होतो रस्त्यावर औषधांचा बाजार मांडुन एकदा, आता आवरायचं आणि निघायचं! तेव्हढ्यात धप्पकन कोणीतरी काहीतरी माझ्याशेजारी आदळल्याचा आवाज आला. चमकुन बघीतलं तर एक टोपली होती […]
आपल्याला वाटत असेल की मी खुप काहितरी आगळंवेगळं करत आहे, परंतु तसं काहिच नाही. मी यांना मोफत औषधे पुरवतोय, हे केवळ निमित्त आहे! मला खरंतर […]
मी हे जे थोडंफार काम करतोय भिक्षेकर्यांसाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि पाठीवर हात ठेवुन शाब्बास म्हणण्यासाठी खुप फोन येतात मला… अक्षरशः डोळ्यातुन पाणी येतं! याचवेळी […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes