No Image

मल्हारी..!!!

February 11, 2019 sohamtrust 0

अनेक आज्यांपैकी, एक आज्जी… मंदिराबाहेर..! कुणीतरी काहीतरी देईल, या आशेवर बसलेली… भाविकही येतात अन् जातात. कुणी देवाचं दर्शन घेवुन निघुन जातं, कुणी देवापुढं दोन रुपये […]

No Image

वजनकाटा

February 5, 2019 sohamtrust 0

हे बाबा, माझ्या कुटुंबातले एक ज्येष्ठ सदस्य ! यांना काम करायला तयार केलंय ! काम करायला तयार झाल्यावर, मस्त आंघोळ घालुन, चांगले कपडे घेवुन दिलेत. […]

No Image

भिक्षेकरी ते कष्टकरी…

January 29, 2019 sohamtrust 1

आज सोमवार २८/०१/२०१९. पुन्हा एकदा देवळा बाहेरील देव-माणुस डॉ.अभिजीत सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स यांना भेटण्याची संधी मिळाली. पंधरा दिवसांपुर्वीची पोष्ट ग्रुपवर वाचल्यानंतर डॉ.शी संवाद साधुन […]

No Image

प्रजासत्ताक दिन!

January 28, 2019 sohamtrust 0

प्रजेची सत्ता जीथे आहे ते प्रजासत्ताक! या प्रजेमध्ये दीन दुबळे, भिक्षेकरी यांचाही समावेश आहे. ज्यादिवशी या ही लोकांचा प्रजा म्हणुनही समावेश होईल, माणसं म्हणुन ती […]

No Image

केवळ माहितीस्तव

January 24, 2019 sohamtrust 0

नमस्कार ! आपणां सर्वांच्या सहकार्यातुन आजपावेतो  १६० भिक्षेकरी आजी आजोबांच्या डोळ्यांचे मोतिबिंदु ऑपरेशन पार पडले आहेत. व आता त्यांची नजर /दृष्टी नॉर्मल लेव्हलला आली आहे. […]

No Image

शॉर्ट फिल्म

January 22, 2019 sohamtrust 0

डॉक्टर फॉर बेगर्स वरील माझ्या अन् मनिषा च्या कामावर अनंत शॉर्ट फिल्म (Short Film) तयार केल्या, या क्षेत्रातील मंडळींनी…. त्यातील हि एक शॉर्ट फिल्म (Short […]

No Image

पिंडावरचा कावळा

January 17, 2019 sohamtrust 1

ही मावशी काहीशी सडपातळ, रंग गोरेपणाकडे झुकणारा… डोक्यावर पदर आणि वागण्यात कमालीची शालिनता! म्हातारपणाकडं झुकत चाललेल्या चेह-यावर एक गोड स्मित हास्य! ही बसलेली असते एका […]

No Image

भिक्षेकरी…??? अंहं.. हे तर कष्टकरी…!!!

January 8, 2019 sohamtrust 0

भिक्षेक-यांच्या सहाय्याने, खालील चार उत्पादने तयार करीत आहोत. सोहम मोत्यांची फुलछडी (फ्लॉवरपॉट मधील शोपीस) – किंमत रु. ५०/- सोहम सोनेरी पिंपळपानांची गुलछडी (फ्लॉवरपॉट मधील शोपीस) […]

No Image

पाखरांची शाळा..!!!

January 8, 2019 sohamtrust 0

(भिक्षेक-यांना एका जागेवर बसवुन, त्यांना काम करायला लावुन, रोजगार मिळवुन देणारा “जगातला पहिला” प्रकल्प) पाखरांची शाळा… हा प्रकल्प म्हणजे मी जागेपणी पाहिलेलं स्वप्न..! भिक्षेक-यांनी एकत्र […]