Updates
केवळ माहितीस्तव – अगरबत्ती
अगरबत्ती….! या ब्लॉगमधील आजीचं पुढं काय झालंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे… तसे शेकडो फोन मला येवुन गेले… तर या आजीचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. तीला […]
अगरबत्ती..!!!
ती..! मला भेटली फुटपाथवरच… भिक मागत..! वय वर्षे ७० च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण… तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, […]
वेदना पदरात घेते ती माई…
खुपवेळा लोक विचारतात, “डॉक्टर, हे काम कसं करता? कुठुन आणता एनर्जी” वगैरे… वगैरे… बाळ भुक लागली की आईकडेच जातं… मी जातो माझ्या माईकडे… मला इथंच […]
दृष्टी …एक नजर..!!!
दुरदृष्टी… हा शब्द आपण सामाजीक अर्थानं वापरतो… म्हणजे यांनी दुरदृष्टी ठेवुन हे केलं, ते केलं म्हणुन आज ते यशस्वी आहेत… वगैरे..! दुरदृष्टी, म्हणजे भविष्यावर नजर […]
पाखरांची शाळा…
भिक्षेक-यांना रोजच्या रोज गोळ्या औषधी देणं चालु आहे, हे आपण जाणताच ! त्यांच्याशी नाती तयार करुन, या नात्यांच्या बळावर, त्यांना काम करायला, स्वतःच्या पायावर उभं […]
फुलं घ्या फुलं
ही माझी मोठी बहिण…!!! माझ्या विनंतीला मान देवुन शंकर महाराज मठ, स्वारगेटजवळ, पुणे इथं हिने फुलांचा व्यवसाय आजच्या मुहुर्तावर सुरु केलाय… मी नेहमी अस्पष्ट चेहरे […]
Thank you..!!!
गेल्या कित्येक महिन्यांपासुन एका वयस्कर बाबांच्या संपर्कात आहे. दरवेळेला यांच्या हाताला अन् पायाला जखमा… आजुबाजुचे सर्व लोक यांना “वेडा” किंवा “मतिमंद” समजतात… ब-याच जणांनी मला […]