भीक नको बाई शीक..!!!
भिक्षेकरी आजी आजोबांच्या हातात पेन पेन्सिली, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशी पुस्तकं पाहुन… हातात सॅक पाहुन छान वाटतं ना..? यांची मुलं तरी शिकावीत या प्रयत्नात आहोत, आणि […]
भिक्षेकरी आजी आजोबांच्या हातात पेन पेन्सिली, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशी पुस्तकं पाहुन… हातात सॅक पाहुन छान वाटतं ना..? यांची मुलं तरी शिकावीत या प्रयत्नात आहोत, आणि […]
बरोब्बर मागचा शनिवार! नेहमीच्या मंदिरात गेलो होतो… माझ्यावर विशेष माया करणारी, अत्यंत वयस्कर अशी नेहमीची आजी मात्र इथं दिसली नाही. ही खुप आजारी… बाकीच्यांना विचारलं, […]
एक आज्जी – पुर्वी बरी परिस्थिती – नातीला इंग्लिश मिडिअम स्कुलला टाकलं – पुढं परिस्थिती पालटली – इतकी की भीक मागण्याची वेळ आली सातवी पर्यंत […]
काल भिक्षेक-यांच्या पुढच्या बॅचची डोळ्यांची ऑपरेशन्स झाली. कुणाला चष्मा, कुणाला नुसतीच औषधं… आणखीही बरंच काही! आजपावेतो, २०० भिक्षेक-यांच्या ऑपरेशनचा टप्पा आपणां सर्वांच्या आशिर्वादानं केव्हाच पार […]
आयुष्य कसं कबड्डी सारखं झालंय..! समोरुन कुणीतरी अंगावर चाल करुन येतं आपल्याला नामोहरम करायला… आपण आपल्या लोकांचे हात धरुन साखळी बनवुन समोरच्या संकटापासुन स्वसंरक्षण करण्याचा […]
आज गुरुवार! आज काही आज्जी आजोबांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्या… २५ जुलैला ऑपरेशन ठरलेत..! भुवड बाबा आणि भुवड ताईंच्या डोक्यावर भार ठेवुन निर्धास्तपणे पुढे निघालो. डोळे […]
या महिन्यात पाच आज्ज्यांना जीवदान मिळालं… अर्थात् मी काहीच केलं नाही, कर्ता करविता कुणी दुसराच असतो, मी निमित्तमात्र ठरलो! सहावी एक आज्जी… मागुन खायची, खुप […]
पर्वती पायथ्याजवळ मागत असणा-या तीन आजारी आज्ज्यांना, सोमवारी मी स्वतः तुम्हाला तपासणीसाठी मोठ्या डॉक्टरांकडे घेवुन जाईन असा वायदा केला होता. सोमवारी सकाळी ९.30 ला अमुक […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes