No Image

मला मदत हवी आहे आपली!

December 27, 2017 sohamtrust 0

पुर्वी भिक्षेकरी हा विषय कोणी बोलत नव्हतं आणि कोणाला या समाजाविषयी काही देणं घेणंही नव्हतं! परंतु हे काम मी चालु केल्यानंतर आता किमान शासन आणि […]

No Image

श्री म्हातोबा प्रसन्न – साठा उत्तराची कहाणी सुफळ संपुर्ण

December 26, 2017 sohamtrust 1

बाबांचं सगळं ऐकल्यावर ठरवलं, काहिही करुन बाबांना या दलदलीतुन बाहेर काढायचंच… पण कसं ? काही सुचेना… यातच ठोसर मावशींचा फोन आला, बाबांविषयी वाचुन… म्हणाल्या, “फळणीकर […]

No Image

फीडबॅक – म्हातोबा प्रसन्न

December 21, 2017 sohamtrust 2

हा कालचाच, म्हणजे 19 डिसेंबरचा माझा अनुभव आहे. या बाबांची सर्व व्यवस्था [ऑपरेशन, अन्न, वस्त्र आणि निवारा] आपण आदरणीय श्री. विजय फळणीकर सर यांच्या “आपलं […]

No Image

श्री. म्हातोबा प्रसन्न

December 21, 2017 sohamtrust 0

आज मंगळवार… भवानी माता मंदिरातलं काम संपवुन दुस-या मंदिराकडे निघालो मेनरोड ट्रॅफिक मुळे जाम…. थोड्या आडबाजुच्या रस्त्याने निघालो. कँप सारखा उच्चभ्रु एरीया आणि मध्यम वर्गीयांची […]

No Image

फीडबॅक

December 21, 2017 sohamtrust 0

डोळे तपासणी व मोतिबिंदु ऑपरेशनची पहिली बॅच सुरळीत बाहेर पडली. दुस-या बॅचचे रजीस्ट्रेशन चालु केलंय, ही बॅच 14 डिसेंबरला तपासणी साठी घेवुन जात आहे.या बॅचमध्ये […]

No Image

आज्याबा

November 27, 2017 sohamtrust 2

ज्या भिक्षेक-यांना चष्मे लागले होते त्यांना ते दिले… मोतिबिंदुचे ऑपरेशन केले… आज्ज्या पदराआडुन खुसुखुसु हसत होत्या, आजोबा मिश्यांवर ताव देवुन माझ्याकडुन फोटो काढुन घेत होते… […]

No Image

मोतिबिंदु

November 27, 2017 sohamtrust 0

        २३ नोव्हेंबर आज शेवटी 12 जणांचे मोतिबिंदुचे ऑपरेशन्स झाले. संपुर्ण हायटेक मशीन्सच्या सहाय्याने महागड्या लेन्सेस बसविल्या आहेत. उद्यापासुन स्वच्छ नजरेने त्यांना […]

No Image

आढावा नेत्रतपासणीचा

November 22, 2017 sohamtrust 0

पुण्यातील वेगवेगळ्या भागातुन एकुण 31 लोकांची नेत्रतपासणी केली. प्रत्येक रुग्णाची तीन वेळा तपासणी केली. तपासणीअंती 17 रुग्णांचे ऑपरेशन ठरले आहे. 5 रुग्ण केवळ औषधे व […]

No Image

माईंचा आशिर्वाद!

November 22, 2017 sohamtrust 0

आज 14 नोव्हेंबर, 11जणांच्या डोळ्याच्या तपासण्या त्यात आमच्या माईंचा वाढदिवस..! बालदिन हाच माझ्या माईचा वाढदिवस! माझ्यासाठी हाच मातृदिन…!!! दोन्ही ठिकाणी जाणं अत्यंत गरजेचं… पण वेळा […]

No Image

जादुचा चष्मा

November 22, 2017 sohamtrust 0

डोळ्याच्या ऑपरेशन ची 23 तारीख तर ठरली आहेच, त्यासाठी आमचीही लगीनघाई चालुच आहे! ज्यांना चष्मे लागलेत त्यांना त्यांच्या आवडीच्या फ्रेमचे चष्मेही करायला टाकले होते, 4-5 […]